सायनस वर घरगुती उपाय | home remedy for sinus | How To Get Rid Of Sinus | Lokmat Sakhi
2021-08-31 5 Dailymotion
साइनसाइटस किंवा सायनसचं दुखणं अनेकदा असहनीय असतं. सायनसमध्ये जराशीही सर्दी, खोकला, ताप येणं म्हणजे खूप मोठा त्रास असतो तो... या व्हिडीओमध्ये आपण सायनसच्या त्रासावर काही घरगुती उपाय पाहणार आहोत...